你好! Shipping to Taiwan with premium packaging for just NT$300 

Ship to
Taiwan
0
  • argentina
  • chile
  • colombia
  • españa
  • méxico
  • perú
  • estados unidos
  • internacional

Select your country

Americas

Europe

Rest of the world

portada Nishabdache Maun (in Maratí)
Type
Physical Book
Language
Maratí
Pages
122
Format
Paperback
Dimensions
21.6x14x0.7 cm
Weight
0.16 kg.
ISBN13
9789386454799

Nishabdache Maun (in Maratí)

Joshi Dipti (Author) · Mehta Publishing House · Paperback

Nishabdache Maun (in Maratí) - Dipti, Joshi

New Book Imported to Taiwan
Delivery: 06 Nov - 16 Nov Shipping: 5 to 6 business days.
NT$ 758
NT$ 758

Synopsis "Nishabdache Maun (in Maratí)"

PAIN & SUFFERING IS PART & PARCEL OF LIFE. IT CAN HELP US TO LEARN IMPORTANT LESSONS IN LIFE. DIPTI JOSHI FOCUSES ON SUCH LESSONS IN HER BOOK 'NISHABDACHE MAUN'. THOUGH THE WORD 'MAUN' REPRESENTS SILENCE, THESE STORIES TALKS ABOUT PHILOSOPHY OF LIFE. DIPTI JOSHI EVEN POINTED OUT VARIOUS SOCIAL PROBLEMS WITH HEARTWARMING WORDS. 'नि शब्दाचे मौन' हा माझा कथासंग्रह म्हणजे नात्यांचे पदर उलगडत जाणारा प्रवास. हा प्रवास कधी, कसा सुरू झाला माहीत नाही; जन्मापासूनच तो मनात सुरू होता. मनाच्या जाणिवा जेव्हा सजग झाल्या त्या क्षणी हे प्रकटीकरण झालं. या प्रवासात अनेक थांब्यांवर वेगवेगळी माणसं भेटली, त्यांच्या जीवनातील सुखाच्या क्षणांचा आनंद आणि दु खाच्या कडेलोटाचे क्षण जणू मीच जगत होते; इतकी मी त्या क्षणांशी समरस झाले. नऊ महिने स्त्रीने आपल्या अपत्याला प्रेमाने सांभाळावे तशी ही कथाबीजं माझ्या मनाच्या गाभाऱ्यात जोपासली आणि प्रत्येक लिखाणानंतर नव-निर्मितीचा, सृजनाचा आनंद मिळाला. 'नि शब्दाचे मौन'मधील आई-वडील, भावंडांच्या प्रेमाला आसुसलेला समीर, हट्टी निग्रही, स्वत च्या तत्त्वांशी तडजोड न करणारी वरून फणसासारखी काटेरी पण आतून गऱ्यासारखी गोड असणारी 'श्यामची आजी', नवीन वर्षाचं स्वागत करताना, 'प्रत्येकाशी आईच्या भूमिकेतून वागायचं.' असा चारच शब्दांचा पण आचरणात आणायला अत्यंत अवघड असा संकल्प करणारी, हा संकल्प पार पाडताना नायिकेच्या मनावर राग-लोभांनी मिळवलेला ताबा आणि मनाची होणारी घालमेल अशी

Customers reviews

Frequently Asked Questions about the Book

All books in our catalog are Original.
The book is written in Maratí.
The binding of this edition is Paperback.

Questions and Answers about the Book

Do you have a question about the book? Login to be able to add your own question.

Opinions about Bookdelivery

More customer reviews