你好! Tracked shipping to Taiwan with premium packaging for just NT$300 

Ship to
Taiwan
0
  • argentina
  • chile
  • colombia
  • españa
  • méxico
  • perú
  • estados unidos
  • internacional

Select your country

Americas

Europe

Rest of the world

portada Vishwa Prasiddha Mahila - Swapna Jhali Sakaar in Marathi (in Marathi)
Type
Physical Book
Language
Marathi
Pages
130
Format
Paperback
ISBN13
9789351659419

Vishwa Prasiddha Mahila - Swapna Jhali Sakaar in Marathi (in Marathi)

Renu Saran (Author) · Diamond Pocket Books Pvt Ltd · Paperback

Vishwa Prasiddha Mahila - Swapna Jhali Sakaar in Marathi (in Marathi) - Renu Saran

New Book Imported to Taiwan
Delivery: 26 Aug - 04 Sep Shipping: 4 to 5 business days.
NT$ 692
NT$ 692

Synopsis "Vishwa Prasiddha Mahila - Swapna Jhali Sakaar in Marathi (in Marathi)"

युगानुयुगापासून स्त्री मग ती कोणत्याही देशाची असो, शोषित आणि पुरुषांच्या अधीन मानण्यात आलेली आहे. असे नाही की महिला वर्गाने या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला नाही. वेळोवेळी ती आपल्या पद्धतीने शोषण आणि अत्याचाराच्या विरूद्ध आवाज उठवून आपल्या मानवाधिकाराचे रक्षण करीत आली आहे. शतकापासून घर आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी अन्याय झेलणाऱ्या स्त्रीने सर्व प्रतिकूल परिस्थितीला न जुमानता शिक्षण, स्वातंत्र्य तसेच समानतेच्या दृष्टिकोणातून अनेक असे पराक्रम केले आहेत ज्यामुळे त्यांना पुरुषाच्या बरोबरीला आणलं. बदलत्या काळात शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबनाच्या बळावर आजची स्त्री पहिल्यापेक्षा जास्त शक्तीशाली होऊन सन्मानाने आपले जीवन व्यतीत करीत आहे.या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकवर्ग जगभरात आपल्या कार्याची पताका फडकवणाऱ्या स्त्रीयांचे चरित्र थोडक्यात वाचू शकेल. आजची स्त्री कोणत्याही बाबतीत पुरूषांपेक्षा कमी नाही. त्यांनी समाजाच्या अनेक क्षेत्रात जसे की राजकारण, समाजसेवा, शिक्षण, उद्योग तसेच अर्थशास्त्र आदींमध्ये आपलं अमूल्य योगदान दिले आहे.

Customers reviews

Frequently Asked Questions about the Book

All books in our catalog are Original.
The book is written in Marathi.
The binding of this edition is Paperback.

Questions and Answers about the Book

Do you have a question about the book? Login to be able to add your own question.

Opinions about Bookdelivery

More customer reviews